Wednesday, August 20, 2025 12:40:05 PM
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी बावधन पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याच पाच जणांना आज पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Apeksha Bhandare
2025-05-28 12:43:02
प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे कोरटकरला जेल झाली.
2025-04-11 15:52:36
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे.
2025-04-09 17:13:00
यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने सुरत बलात्कार प्रकरणात आसारामला तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.
Jai Maharashtra News
2025-04-07 17:55:01
सुषमा अंधारेंकडून अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. यासंदर्भात शंभुराज देसाईंकडून अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली होती. यात सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाचा जामीन देण्यात आला आहे.
Manasi Deshmukh
2024-12-08 08:14:24
दिन
घन्टा
मिनेट